"Breast Cancer: Your Questions, Our Answers" या पुस्तकाची मराठी व उर्दू आवृत्ती... महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करतील आणि वेळेवर निदानासाठी प्रेरणा देतील, असा मला विश्वास आहे."
- श्री. शरद पवार, संसद सदस्य (राज्य सभा)
"लेखकांनी या पुस्तकात जे साध्य केले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे."
- सोनू सूद, प्रसिद्ध अभिनेता (Actor)
"हे पुस्तक सल्ला आणि त्याची अंमलबजावणी, चिंता आणि आश्वासन यांच्यातील एक उत्कृष्ट दुवा आहे."
- डॉ. समीर दलवाई, डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशियन
"उपचारांच्या आर्थिक भारावर उघडपणे चर्चा करणारे... हे पुस्तक एक अत्यंत आवश्यक 'आर्थिक मार्गदर्शक' आहे."
- ॲडव्होकेट लायन पी. एस. रामस्वामी, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, लायन्स इंटरनॅशनल
"या पुस्तकाने मला प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावातून वाचवले."
- सुषमा फर्नांडिस, कर्करोग विजेती (Cancer Survivor)
Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.
Ihre gesetzlichen Garantierechte: Alle Verbraucher:innen in der EU profitieren von mindestens 2 Jahren gesetzlichem Garantieschutz für alle in der EU verkauften Konsumgüter. Mehr erfahren
Anbieter: California Books, Miami, FL, USA
Zustand: New. Artikel-Nr. I-9798905845901
Anzahl: Mehr als 20 verfügbar