Verwandte Artikel zu हातात तुझ&#x...

हातात तुझा हात: यश वाइकर - Softcover

यश वाइकर

 
9798895563168: हातात तुझा हात: यश वाइकर

Inhaltsangabe

आपल्या सगळ्यांच्या मनात असलेल्या, ज्या गोष्टी सांगून राहायच्या गेल्या त्या इथे काळ्या पांढऱ्या अक्षरात.... ती त्याला सांगू शकेल आणि तो तिला सांगू शकेल.....अश्या आपल्या चारोळ्या. कागद आणि पेन्सिल हाताशी असेल तर सांगल्यानाच काळ पांढर करता यायला हवं. शब्द भाषे कडून उसने घेऊन आपण विचार मांडतो. ते ऋण परत करण्याचा हा एक प्रयत्न. What we make from argument with others – rhetoric From argument with ourselves – poetry

Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.