""1. GAULAN: DR. VASANT S. JOSHI DR. VASANT S. JOSHI IS ONE OF THE MOST EMINENT SCHOLARS AND WRITERS IN THE FIELD OF ANCIENT MARATHI LITERATURE. A FEW AREAS OF HIS INTEREST ARE MAHANUBHAV SAINTS AND THEIR LITERATURE, GREAT POETS AND PERSONALITIES LIKE DNYANESHWAR AND EKNATH WHO MASTERED THE BHAGWAT, MUKTESHWARA WHO MASTERED IN POETRY RELATED TO ARTS, ETC. DR. JOSHI HAS A KEEN INTEREST IN MARATHI CULTURE AND MARATHI AS A LANGUAGE. 'GAULAN' HAS BEEN POPULARISED BY FORMER MARATHI POETS. IT IS A LOVE SONG LINED WITH SPIRITUALITY. GAULAN HAD BEEN A PROFOUND STYLE OF POETRY AND HAD A PROMINENT PLACE IN THE OLD MARATHI LITERATURE. DR. JOSHI HAS MINUTELY REVIEWED GAULAN IN HIS BOOK. HE BRINGS IT TO OUR NOTICE THAT GAULAN PORTRAYS RADHA'S LOVE TOWARDS KRISHNA. HE ALSO ANALYSES RADHA AS A CONCEPT. HE STRETCHES HIS RESEARCH FROM DNYANESHWAR TO NILOBARAYA; FOLLOWERS OF BHAGWAT SECT. "" ""प्रा. डॉ. वसंत स. जोशी हे प्राचीन मराठी साहित्याच्या अभ्यासकांच्या परिचयाचे आजचे एक प्रमुख नाव. महानुभाव संत आणि साहित्य, ज्ञानेश्वर-एकनाथासारखे भागवत कवी, मुक्तेश्वरासारखा कलाकवी याप्रमाणेच मराठी संस्कृती आणि मराठी भाषआ ही डॉ. जोशींच्या वैचारिक कुतूहलाची खास क्षेत्रे. 'गौळण' हे वास्तविक प्राचीन मराठी कवींनी लोकप्रिय केलेले खास असे पारमार्थिक नाट्य-प्रेम-गीत. त्याला जुन्या साहित्यात जवळ जवळ स्वतंत्र काव्यप्रकाराची प्रतिष्ठा प्राप्त झालेली प्रस्तुत ग्रंथात डॉ. जोशींनी 'गौळणीं'चा शोध घेतलेला आहे. 'गौळणी'तून आविष्कृत होते ते राधेचे कृष्णविषयक प्रेम इतकेच सांगून डॉ. जोशी थांबत नाहीत. त्यांची शोधयात्रा एका बाजूला राधा या संकल्पनेचीच छाननी करते तर दुसर्या बाजूला ज्ञानेश्वरापासून निळोबारायापर्यंतच्या भागवत कवींच्या 'गौळणी'चे व्यक्तिविशिष्टत्व स्पष्ट करते. या भागवत संप्रदाय बरोबरच लोकगीते, पंडिती कविता, शाहीर, संतकवयित्री यांनी साधलेल्या 'गौळणीं'च्या साहित्यरूपाची चिकित्साही डॉ. जोशींच्या या शोधयात्रेत समाविष्ट होताना दिसते. डोळस व्यासंग, चिकित्सक विचार दृष्टी, समतोल बैठक, अनाठाही विवेचनशैली, सांप्रदायिकतेपेक्षा रसिकतेवर भर आणि मुख्य म्हणजे निरलंकृत-पण ओघवती व परिणामठााही भाषा हे सहजपणे जाणवणारे या शोधयात्रेचे काही विशेष... डॉ. अरविंद वामन कुलकर
Die Inhaltsangabe kann sich auf eine andere Ausgabe dieses Titels beziehen.
EUR 13,77 für den Versand von Vereinigtes Königreich nach USA
Versandziele, Kosten & DauerAnbieter: Ria Christie Collections, Uxbridge, Vereinigtes Königreich
Zustand: New. In. Artikel-Nr. ria9788171613526_new
Anzahl: Mehr als 20 verfügbar
Anbieter: Revaluation Books, Exeter, Vereinigtes Königreich
Paperback. Zustand: Brand New. 114 pages. Marathi language. 5.50x0.27x8.50 inches. In Stock. Artikel-Nr. x-8171613527
Anzahl: 2 verfügbar